Перейти к содержимому

कारवी ची फुले उदगिरी पठार | KARAVI FLOWER 2024 | UDGIRI PATHAR | Marathi Youtuber

AG Moto Rider

0:00 / 0:00

कारवी ची फुले उदगिरी पठार | KARAVI FLOWER 2024 | UDGIRI PATHAR | Marathi Youtuber

1 131 просмотр · 1 год назад
AG Moto Rider
2,63 тыс. подписчиков
1 131 просмотр · 1 год назад
#karaviflower #karaviflowerudgiripathar #udgiripathar #kaspathar #flowerfestival #marathiyoutuber #marathivlogger मित्रांनो, आज आपण सह्याद्रीतील एक सुंदर असे ठिकाण बघण्यासाठी जाणार आहोत, ते म्हणजे उदगिरी पठार, ३२ शिराळा पासून अवघ्या ४५ किमी अंतरावर असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरी हे एक छोटेसे गाव. उदगिरी हे गाव चांदोली धरणाच्या बाजूला लागूनच आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीमध्ये उदगिरी पठारावर एक भली मोठी करवी फुलांची चादर पसरलेली असते. हाच सुंदर क्षण अनुभवण्यासाठी आज आपण उदगिरी पठारावर कारवीची फुले पाहण्यासाठी जाणार आहोत. जय श्री राम ...🙏 मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चैनल वरती. आपण कोणत्या भागातून आपल्या चैनल वरती जुळला आहात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडून माझ्यासाठी काही सल्ला असेल तर मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा आपले व्हिडिओ कसे वाटतात हेही मला कळवा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपले मराठमोळ्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद..🙏 Music - YouTube Audio Library #AmolGurav #AGMotoRider