Перейти к содержимому

बेडवरील हरभरा | मर रोगापासून बचाव,एकरी 15 क्विंटल उत्पादन ! गड्डी हरभरा एकरी 1.25 लाख रुपये उत्पन्न

Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती

0:00 / 0:00

बेडवरील हरभरा | मर रोगापासून बचाव,एकरी 15 क्विंटल उत्पादन ! गड्डी हरभरा एकरी 1.25 लाख रुपये उत्पन्न

5 892 просмотра · 1 день назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,6 тыс. подписчиков
5 892 просмотра · 1 день назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी हरभरा पिकाची लागवड कशी फायदेशीर राहू शकते याबाबत माहिती घेत आहोत. हरभऱ्यासाठी आवश्यक हवामान, जमीन, लागवडी पूर्व मशागत, वाणाची निवड, पेरणीची वेळ, पेरणीची पद्धत, बिज प्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी द्वारे खत व्यवस्थापन, शेंडा खुडणी, किड व रोग व्यवस्थापन आणि काढणी याबाबत चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये श्री अतुल पर्वती सस्ते रा. साकुर्डे, ता,पुरंदर, जिल्हा पुणे, मोबाईल नंबर 8600832259 यांनी गड्डी हरभरा पेरणी केलेली आहे, त्यासाठी त्यांनी केलेले नियोजन याबाबत माहिती घेत आहोत. याबाबत सविस्तर माहितीची मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे. https://dnyanachisheti.com/assets/pro... ___________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel:    / @dnyanachisheti   Facebook Page:   / dnyanachishetii   Instagram:   / dnyanachisheti