भोपळ्याचं वरण 🍲 | South Indian Recipe | Simple & Tasty Homemade Food ❤️
Tales By Rajeshwari
0:00 / 0:00
भोपळ्याचं वरण 🍲 | South Indian Recipe | Simple & Tasty Homemade Food ❤️
405 просмотров · 5 дн. назад
Tales By Rajeshwari
211 подписчиков
405 просмотров · 5 дн. назад
आजच्या vlog मध्ये बनवलंय गरमागरम आणि चविष्ट भोपळ्याचं वरण! 😋🍲
घरच्या घरी बनवता येणारी ही simple आणि tasty recipe तुमच्यासोबत share केली आहे. रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर ही recipe नक्की try करा! ❤️
माझा हा vlog आवडला तर video ला LIKE करा, तुमच्या friends आणि family सोबत SHARE करा आणि अशाच छान vlogs साठी माझ्या channel ला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🥰
तुम्हाला ही recipe कशी वाटली, ते comment करून नक्की सांगा. ❤️
#BhoplyachaVaran #SouthIndianRecipe #MarathiVlog #FoodVlog #MarathiFood #HomemadeFood #CookingVlog #DailyVlog