श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ आठवी माळ - श्री मोहटादेवीची पहाटेची आरती Live @ 5 AM.
Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान
0:00 / 0:00
श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ आठवी माळ - श्री मोहटादेवीची पहाटेची आरती Live @ 5 AM.
24 219 просмотров · Трансляция закончилась 4 года назад
Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान
6,13 тыс. подписчиков
24 219 просмотров · Трансляция закончилась 4 года назад
Shri Mohata Devi Gad Pathardi Live Darshan
सुस्वागतम मोहटादेवी मंदिर संस्थान आपले सहर्ष स्वागत करित आहे.
श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहमदनगर
देवि त्वं भक्त सुलभे सर्व कार्य़ विधायनी ।
कलौ हि कार्य सिध्यर्थ मुपायं ब्रुहि यत्नतः
कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी,
महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू,
जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्रीक्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.
श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहमदनगरचे अधिकृत युट्युब चॅनल / @shrimohatadeviofficial
श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहमदनगरचे अधिकृत फेसबुक अकाऊंट / shrimohata.devi.5
श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहमदनगरचे अधिकृत वेबसाईट https://www.shrimohatadevi.org/