Перейти к содержимому

भटकंती नानेघाट परिसरातील घाटवाटांची | घोडेपाण्याची नाळ रिठ्याचं दार Ghodepanyachi nal Rithyach Dar

Mountain madness vlog

0:00 / 0:00

भटकंती नानेघाट परिसरातील घाटवाटांची | घोडेपाण्याची नाळ रिठ्याचं दार Ghodepanyachi nal Rithyach Dar

3 810 просмотров · 8 месяцев назад
Mountain madness vlog
15,4 тыс. подписчиков
3 810 просмотров · 8 месяцев назад
घोडेपाण्याची नाळ श्रेणी - मध्यम *Rockpatch - नाही माथ्यावरचं गाव - आंबोली पायथ्याचं गाव - सिंगापूर वाटेत पाणी - घोडेपाणी नाळेच्या सुरूवातीला ओढ्यात,नंतर कुठेच पाणी नाही. रिठ्याचं दार उतरताना 75 %नाळ उतरल्यानंतर एका ठिकाणी मिळु शकते (फेब्रुवारी end पर्यंत) *चढाईस लागणारा वेळ - 4 ते 5 तास रिठ्याचं दार माथ्यावरचं गाव - आंबोली *पायथ्याचं गाव - सिंगापूर श्रेणी - मध्यम *Rockpatch - नाही *उतराईस लागणारा वेळ - तीन तास आडवाटांचा अनुभव असेल तरच अशी offbeat भटकंती करा. सह्याद्रीत कचरा करू नका. वाटाड्या (सिंगापूर काठेवाकडी) Haribhau thombare 7030117833 Instagram page link https://www.instagram.com/mountain_ma... #offbeat #ghatvata #trek #sahyadri #mountain_madnes #mmt_adventure #maharashtra #naneghat #jivdhanfort #vanarlingi #Ghodepanyachinal #rithyachdar #dhakoba #dhakobapeak #junnar #thane #murbad #daryaghat #khutedar