Direct vs Regular Mutual Fund: नेमका फरक काय?
Sanvedan Investments
0:00 / 0:00
Direct vs Regular Mutual Fund: नेमका फरक काय?
2 575 просмотров · 2 недели назад
Sanvedan Investments
10,4 тыс. подписчиков
2 575 просмотров · 2 недели назад
१% खर्च वाचवणं महत्त्वाचं… पण त्यासाठी योग्य सल्ला, पोर्टफोलिओ मॉनिटरिंग आणि शिस्त गमावणं योग्य आहे का?
Direct vs Regular Mutual Fund - निर्णय फक्त Expense Ratio पाहून नाही, तर तुमची गरज, ज्ञान आणि दीर्घकालीन उद्दिष्टं पाहून घ्यायला हवा.
SWP पासून Portfolio Monitoring पर्यंत - गुंतवणुकीत फक्त सुरुवात नाही, तर संपूर्ण प्रवास महत्त्वाचा आहे.
तुमच्या Financial Planचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
🔗 forms.gle/HCJUhwif5RCykQp59
📞 9136736768 / 8149662629
#SanvedanInvestments #MutualFunds #DirectVsRegular #InvestmentPlanning #FinancialPlanning