Перейти к содержимому

किशनगंगेच्या काठावरचं सीमावर्ती जग | तुलैल ते उरी | Marathi Vlog

Journey beyond 56

0:00 / 0:00

किशनगंगेच्या काठावरचं सीमावर्ती जग | तुलैल ते उरी | Marathi Vlog

50 308 просмотров · 14 часов назад
Journey beyond 56
69,2 тыс. подписчиков
50 308 просмотров · 14 часов назад
कश्मीरियत पुस्तक मागवण्यासाठीची लिंक..👇 https://wa.me/917666547040 तुलैल | भारताच्या शेवटच्या गावात २ दिवस… समोरच पाकिस्तान! 🇮🇳 गुरेझहून आमचा प्रवास पुढे तुलैलच्या दिशेने सुरू झाला. भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ असलेल्या तुलैलमध्ये फईम नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे आम्ही दोन दिवस मुक्काम केला. या भागात आम्ही अबूडाब आणि चकवाली ही सीमावर्ती गावे पाहिली. सीमेवरील काटेरी तारांची कुंपणे, तैनात असलेले सैनिक आणि समोर दिसणारा पाकिस्तानचा भूभाग — हा अनुभव वेगळाच होता. पण तुलैल म्हणजे फक्त सीमा नाही. इथली १५० वर्षांपूर्वीची लाकडी घरे, स्थानिक लोकांचे साधे जीवन, त्यांच्या अडचणी आणि सीमावर्ती भागात जगताना येणाऱ्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. किशनगंगा नदीच्या काठावर शांतपणे बसून तिचा प्रवाह पाहण्यातही या प्रवासातील काही सुंदर क्षण गेले. आणि दोन दिवसांनंतर… तुलैलला मागे सोडून आमचा प्रवास उरीच्या दिशेने सुरू झाला. या भागात तुम्हाला काश्मीरचा एक असा चेहरा पाहायला मिळेल, जो नेहमीच्या पर्यटनाच्या व्हिडिओंमध्ये क्वचितच दिसतो. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा. ⸻ This video includes subtitles / translation support in multiple languages: English | Hindi | Bengali | Gujarati | Tamil | Telugu | Kannada | Malayalam | Punjabi | French | German | Spanish | Portuguese | Arabic | Japanese | Korean यामुळे भारतातील तसेच जगभरातील प्रेक्षकांना हा प्रवास समजून घेता येईल. Music Credits: Music used in this video is sourced from the YouTube Audio Library / properly licensed music. All music credits belong to their respective artists and copyright holders. For Business / Collaborations: 📧 journeybeyond56@gmail.com Follow me on Instagram: journey_beyond_56 Journey Beyond 56 Travel | People | Lifestyle | Stories #JourneyBeyond56 #Tulail #Gurez #Kashmir #Chakwali #Kishanganga #Uri #KashmirTravel #IndiaPakistanBorder #LastVillageOfIndia #KashmirVlog #MarathiVlog #TravelVlog #KashmirDiaries