नवरात्रीत कोणते स्तोत्र वाचावे? १० देवी स्तोत्रे आणि त्यांचे उपयोग
Astro Jayshri Marathi
0:00 / 0:00
नवरात्रीत कोणते स्तोत्र वाचावे? १० देवी स्तोत्रे आणि त्यांचे उपयोग
20 877 просмотров · 3 дн. назад
Astro Jayshri Marathi
10 тыс. подписчиков
20 877 просмотров · 3 дн. назад
नवरात्रीमध्ये देवीची उपासना करताना एक प्रश्न नक्की पडतो…
“माझ्या गरजेसाठी नेमकं कोणतं स्तोत्र करावं?”
कारण देवीची अनेक स्तोत्रं आहेत, पण प्रत्येक स्तोत्राचा उद्देश आणि उपासनेचा भाव एकसारखा नाही.
या व्हिडिओमध्ये आपण देवीची १० महत्त्वाची स्तोत्रं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
🌺 यामध्ये तुम्हाला समजेल —
👉 कोणत्या परिस्थितीत कोणतं स्तोत्र निवडावं?
👉 कोणतं स्तोत्र रोजच्या उपासनेसाठी योग्य आहे?
👉 कोणतं स्तोत्र नवरात्रीत विशेष प्रकारे करता येतं?
👉 मोठा पाठ करणं शक्य नसेल तर काय करावं?
👉 संस्कृत वाचता येत नसेल तर स्तोत्राची सुरुवात कशी करावी?
आणि सर्वात महत्त्वाचं…
तुमच्या मनात सध्या जी गरज आहे, त्यासाठी या १० पैकी कोणतं स्तोत्र तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं?
हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. 🌺🙏
जय माता दी! ❤️
#नवरात्री #देवीस्तोत्र #देवीउपासना #नवरात्रीविशेष #मराठी #दुर्गामाता #देवीचीउपासना