कोकणात सावंतवाडी येथे कोकणीवाडी + कोकणी बंगलो! | गोवा बाॅडर फक्त 10 मिनिटांवर! | P143
Amita Properties
0:00 / 0:00
कोकणात सावंतवाडी येथे कोकणीवाडी + कोकणी बंगलो! | गोवा बाॅडर फक्त 10 मिनिटांवर! | P143
18 601 просмотр · 3 года назад
Amita Properties
42,1 тыс. подписчиков
18 601 просмотр · 3 года назад
@Amita Properties
📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
https://t.me/apcadproperty ⛔⛔
📲WhatsApp- 8766696675
_____________________________________________
#kokanproperty #sindhudurg
🌴 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सिंधुदुर्ग-गोवा सीमारेषे पासुन 7 किलोमीटर अंतरावर इन्सुली या ठिकाणी. इन्सुली हायस्कूल जवळ , जुना सावंतवाडी - बांदा रोडपासुन 2 मिनिटांवर ग्रामपंचायत रोडटच अशी 10 गुंठे एन.ए प्लाॅट आणि कोकणी 5 बीचके बंगलो अशी प्राॅपर्टी विकणे आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत, क्लियर टायटल एक मालकी अशी हि प्राॅपर्टी आहे. पूर्ण 10 गुंठे एन.ए प्लाॅटला चिरेबंदी कंपाऊंडवाॅल आहे आणि त्यामध्ये जागा मालकांनी नारळ 20-25 आणि सुपारी आणि केळी सोबतच छोटी-मोठी फळ-फुल झाडे अश्या प्रकारची बाग केली आहे आणि ज्याची देखरेख केली जात आहे. जागेमध्ये पाण्यासाठी विहिर देखील आहे ज्यामध्ये बारमाही पाणी देखील आहे. सोबतच या जागेमध्ये 2015-16 मध्ये बांधकाम केलेला एकुण 1700sqft चा G+2 असा कोकणी बांधकाम केलेला 5 बीचके बंगलो आहे, लोड बेअरिंग बांधकाम असून स्लॅबचा जागी शिट चा वापर केला आहे ग्राउंड फ्लोअर ला हाॅल +किचन + 2 बेडरूम + 2 टाॅयलेट-बाथरूम आहेत आणि पहिल्या मजल्यावर प्राॅपर्टी मालकांनी होम स्टे च्या हिशोबाने 3 बेडरूम देखील केले आहे.तयासाठी स्वतंत्र लोखंडी जिना देखील आहे. अश्या या प्राॅपर्टी पासुन बांदा बाजारपेठ 4 किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी बाजारपेठ 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तु तुम्हाला इन्सुली बाजारपेठ मध्ये मिळतील आणि मडुरा रेल्वेस्टेशन 9 किलोमीटर अंतरावर आहे
Important Note-
▪︎7/12 वर Bank Loan बोजा आहे विकण्या आधी जागा मालक तो क्लियर करून देतील
🔺अश्या या प्राॅपर्टीची मालकांना अपेक्षित किंमत खालील प्रमाणे
♦️एकुण किंमत₹75लाख ( तडजोड शक्य)
♦️Property Cost
Total Cost Rs 75lac ( Negotiable)
( Note -Stamp Duty & Registration Charges Is Separate )
🏦Bank Loan Available /
🔷️Property Details
▪︎ 10 Guntha N.A Plot
▪︎ First Owner
▪︎. 2016 Construction- 16sqft 5 BHK Kokani Bungalow
▪︎ Single Owner
▪︎ Clear title
▪︎ Full Residential Area
▪︎ Compound Wall Available
▪︎ 1700sqft Bungalow Total 5 Bedroom
▪︎ Ground Floor 1 Hall + 1 Kitchen + 1Bedroom + 1 Common Toilet Bathroom + 1 Master Bedroom With Toilet Bathroom
▪︎1st Floor - 3 Bedroom + 2 Toilet Bathroom
▪︎Plantation Available Coconut, Supari , Chiku n etc
▪︎ Waterwell Available
🔹Location Transportation & Connectivity
▪︎ Banda Market- 4km
▪︎ Sawantwadi Market- 7.5km
▪︎Madura Railway Station- 9.4km
▪︎ Sawantwadi Railway Station- 13km
▪︎ Mumbai-Goa Highway- 3.8km
▪︎Sindhudurg- Goa Border- 7km
▪︎ Mopa International Goa Airport- 29km
▪︎ Goa Beach- 35km
▪︎All Emergency Facilities / School, College, Medical Available In 5-7km km Area
__________________________________________
▪︎सविस्तर माहिती साईट व्हिजिट वेळी दिली जाईल
प्राॅपर्टी घेण्याची किंवा व्हिजिट करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या नंबर वर Whatsapp करा
(📲WhatsApp 8766696675) Only For Genuine Buyers) - हा व्हिडीओ वर दिलेल्या Whatsapp नंबर वर पाठवा आपणास हवी असलेली सर्व माहीती त्या ठिकाणी दिली जाईल / कृपया साईट व्हिजिट ला येणे असल्यास 2-3 दिवस आधी तुम्हाला कोणती प्राॅपर्टी व्हिजिट करायची आहे आणि येण्याची वेळ आणि तारीख कळवावी या Whatsapp नंबर वर पाठवावी ! धन्यवाद
📲Call- 8766696675 Akshay Toraskar
(Call Time- 9am to 6pm only for Genuine Buyers) - Sunday Close / रविवार ची काॅल सर्विस उपलब्ध नाही
📧Email- amitaproperties7474@gmail.com
------------------------------------------------
📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
https://t.me/apcadproperty
📲Like करा आमच्या Facebook Page ला
/ amitapropertyconsultancy7474
📲Follow करा आमच्या Instagram Page ला
/ amitapropertyconsultancy74
तुमचा प्रतिसाद हाच आमचा आत्मविश्वास! Subscribe,Like & Share..❤
__________________________________________
Music from #Uppbeat (free for Creators!):
https://uppbeat.io/t/paul-yudin/summe...
License code: CAJTH5VEKWC6CYDB