ठरलं तर मग! कोर्टाच्या निकालाआधी प्रियावर संकटांचा डोंगर, कोण करणार मदत? 😱ह
Ankita Saidane
0:00 / 0:00
ठरलं तर मग! कोर्टाच्या निकालाआधी प्रियावर संकटांचा डोंगर, कोण करणार मदत? 😱ह
48 просмотров · 4 дн. назад
Ankita Saidane
54 подписчика
48 просмотров · 4 дн. назад
नमस्कार प्रेक्षकहो! ❤️
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग च्या आगामी भागात प्रिया एका मोठ्या संकटात सापडणार आहे.
राकेशच्या फोनची वाट पाहणाऱ्या प्रियाला अचानक पोटात तीव्र वेदना सुरू होतात. ती राकेशला फोन करते, पण राकेश फोन उचलत नाही. अखेर प्रियाच्या हातातून मोबाईल खाली पडतो. आता प्रियाच्या मदतीला कोण धावून येणार? राकेश वेळेत पोहोचणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
या सर्व गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद! ❤️
#TharlaTarMag #ठरलं_तर_मग #StarPravah #MarathiSerial #MarathiSerialUpdate #MarathiReview #StarPravahSerial #UpcomingEpisode #MarathiEntertainment #GeetaSedaneठरलं तर मग! प्रियाच्या जीवाला धोका? राकेशने फोन उचलला नाही, नेमकं काय घडणार? 😱