Перейти к содержимому

योग्य आहार व झोप : सद्गुरूंच्या टिप्स | विद्यार्थ्यांसाठी आहार आणि विश्रांती टिप्स -Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

0:00 / 0:00

योग्य आहार व झोप : सद्गुरूंच्या टिप्स | विद्यार्थ्यांसाठी आहार आणि विश्रांती टिप्स -Sadhguru Marathi

167 243 просмотра · 7 л. назад
Sadhguru Marathi
362 тыс. подписчиков
167 243 просмотра · 7 л. назад
सद्गुरूंचे असेच नवनवीन मराठीमध्ये अनुवादित व्हिडिओ पाहण्यासाठी सद्गुरु मराठी युट्युब वाहिनीला सबस्क्राईब📲👆🏻 करा आणि बेल आयकॉन🔔👆🏻 वर देखील क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडीओ यांच्या सूचना तुम्हाला सर्वप्रथम प्राप्त होतील विद्यार्थ्यांची एक मुलभूत समस्या म्हणजे सुस्ती आणि अधिक झोपणे. या समस्येचे विश्लेषण करताना, सदगुरू ह्या व्हिडियोत शरीर आणि मन सतर्क व उत्साही ठेवण्यासाठी काय करावं हे समजावून सांगताहेत. सोबत झोपेचा कोटा कमी करण्यासाठी व योग्य प्रकारचे अन्न ग्रहण करण्याच्या सोप्या टिप्स देत आहेत जेणेकरून ही समस्या सहजपणे हाताळली जाऊ शकते. #SadhguruMarathi सद्‌गुरु ऍप्प आत्ताच डाउनलोड करा: http://onelink.to/sadhguru__app सदगुरू मराठी ब्लॉग http://isha.sadhguru.org/marathi सद्‌गुरु मराठी फेसबुक पेज   / sadhgurumarathi   पहा: http://isha.sadhguru.org