Перейти к содержимому

MPSC तलाठी | AMVI | गट क परीक्षा 2026: इतिहास - भारत आणि महाराष्ट्रातली वृत्तपत्रे PYQ By Sana Madam

Vitthal Kangane

0:00 / 0:00

MPSC तलाठी | AMVI | गट क परीक्षा 2026: इतिहास - भारत आणि महाराष्ट्रातली वृत्तपत्रे PYQ By Sana Madam

15 942 просмотра · Трансляция закончилась 5 дней назад
Vitthal Kangane
1,51 млн подписчиков
15 942 просмотра · Трансляция закончилась 5 дней назад
MPSC तलाठी | AMVI | गट क परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इतिहास विषयातील अत्यंत महत्त्वाचे लेक्चर. या व्हिडिओमध्ये Sana Madam “भारत आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्रे” या टॉपिकचा सखोल अभ्यास करून घेणार आहेत. वृत्तपत्रांची स्थापना, संस्थापक, वैशिष्ट्ये आणि परीक्षेत विचारले जाणारे PYQ या लेक्चरमध्ये विस्तृतपणे समजावून सांगितले आहेत. 🎯 विषय : इतिहास 📌 टॉपिक : भारत आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्रे PYQ 📚 परीक्षा : MPSC तलाठी | AMVI | गट क परीक्षा 2026 👩‍🏫 By Sana Madam भारतात आणि महाराष्ट्रात विविध कालखंडात सुरू झालेल्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांची सविस्तर माहिती, त्यांचे योगदान आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये शिकायला मिळतील. इतिहास विषयातील हे लेक्चर MPSC तलाठी, AMVI आणि गट क परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सर्व संकल्पना लक्षात राहतील अशा सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्ससह स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि स्पर्धा परीक्षांच्या नवीन लेक्चर्स व अपडेट्ससाठी चॅनेलला Subscribe करा. Android App Link: http://bit.ly/4h1tv0J ------------------------------------------------------------------------------------------------------------- iOS App Link: http://bit.ly/4pOKdEv ------------------------------------------------------------------------------------------------------------- 🔴 YouTube : 👇👇👇    / vitthalkangane   🟠 Instagram : 👇👇👇   / vitthal_kangne   🔵 Facebook : 👇👇👇   / vitthalkangane   ⚫Follow Us : Twitter : 👇👇👇   / vitthalkangne   🟣 Telegram : 👇👇👇 https://t.me/vitthalkangane _______________________________________________ #MPSC #तलाठीभरती2026 #AMVI #गटकपरीक्षा2026 #इतिहास #वृत्तपत्रे #भारताचीवृत्तपत्रे #महाराष्ट्राचीवृत्तपत्रे #History #Newspapers #IndiaNewspapers #MaharashtraNewspapers #SanaMadam #Vkclass