दिदीचं डोहाळे जेवण ❤️ | Baby Shower Vlog | Part 1 | सुंदर सोहळा 🥰
Srushti Kamble
0:00 / 0:00
दिदीचं डोहाळे जेवण ❤️ | Baby Shower Vlog | Part 1 | सुंदर सोहळा 🥰
728 просмотров · 1 мес. назад
Srushti Kamble
323 подписчика
728 просмотров · 1 мес. назад
नमस्कार मंडळी ❤️
आजच्या Vlog मध्ये आहे आमच्या घरातील एक खूपच खास आणि सुंदर दिवस — साक्षीचं डोहाळे जेवण! 👶🏻💗
या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर decoration, खास moments, dance, games आणि भरपूर धमाल-मस्ती! 🥰✨
व्हिडिओ मोठा झाल्यामुळे हा Vlog Part 1 आणि Part 2 असा केला आहे. ❤️
Part 2 लवकरच येणार आहे! 👀
व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#BabyShowerVlog #DohaleJevan #BabyShower #Vlog #MarathiVlog #Part1 #DohaleJevanVlog