🔴 LIVE | मासिक ९ वे हवन कार्य 🙏🔥 | चकोले वाडी खरबी नागपूर | 26/10/2026 | Program Parmatma Ek Live
Parmatma Ek Live ( Margdarshan & Live Programs )
0:00 / 0:00
🔴 LIVE | मासिक ९ वे हवन कार्य 🙏🔥 | चकोले वाडी खरबी नागपूर | 26/10/2026 | Program Parmatma Ek Live
14 137 просмотров · Трансляция закончилась 16 ч назад
Parmatma Ek Live ( Margdarshan & Live Programs )
27,9 тыс. подписчиков
14 137 просмотров · Трансляция закончилась 16 ч назад
🙏 || परमात्मा एक || 🙏
🔥 ९ वा हवन कार्यक्रम | परमात्मा एक | बाबा जुमदेवजीचे विचार | Parmatma Ek Live 🔥
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूरच्या वतीने भगवान बाबा हनुमानजी यांच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आशीर्वादाने आयोजित ९ व्या हवन कार्यक्रमाचे आपण सर्व भाविक सेवक, सेविका व बालगोपाल मनःपूर्वक स्वागत आहे. 🙏🌺
या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये हवन, चर्चाबैठक, तीर्थप्रसाद, भजन व अल्पोपहार असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
🪔 कार्यक्रमाचे वेळापत्रक:
⏰ सकाळी 11:00 वाजता
🔥 हवन कार्यक्रम
🙏 त्यानंतर चर्चाबैठक
🌺 नंतर तीर्थप्रसाद व भजन
🍛 अल्पोपहार
📍 कार्यक्रमाचे ठिकाण:
श्री. धनराज जी लक्ष्मणराव जी व्यवहारे, चाकोले वाडी, खरबी नागपूर.
📞 संपर्क क्रमांक: 7020990097
🛣️ कार्यक्रम स्थळाकडे येण्याचा मार्ग:
चाकोले वाडी, खरबी नागपूर कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यासाठी चांगली मार्गव्यवस्था आहे.
🌺 विशेष विनंती:
सर्व सेवक, सेविका व बालगोपाल यांनी या पवित्र हवन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
🙏 भगवान बाबा हनुमानजी यांना कोटी कोटी प्रणाम!
🙏 महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना कोटी कोटी प्रणाम!
🙏 परमात्मा एक!
📺 Parmatma Ek Live चॅनेलवर धार्मिक कार्यक्रम, हवनकार्य, चर्चाबैठक, अमृतवाणी, बाबा जुमदेवजींचे विचार आणि मानवधर्माशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
🔔 नवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी Bell Icon दाबा.
📲 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत व सेवक मंडळींसोबत Share करा.
🌼 परमात्मा एक — मानवधर्माचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवूया! 🌼
━━━━━━━━━━━━━━━━━━
**#ParmatmaEk #ParmatmaEkLive #बाबाजुमदेवजी #भगवानबाबाहनुमानजी #नववाहवनकार्यक्रम #९वाहवनकार्यक्रम #हवनकार्यक्रम #मानवधर्म #बाबाजुमदेवजीविचार #अमृतवाणी #चर्चाबैठक #Nagpur #NagpurLive #ReligiousProgram #HavanProgram #ParmatmaEkSevakMandal