Jalna Farmer | ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून काळी दिवाळी दिवाळी साजरी, सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Jalna Farmer | ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून काळी दिवाळी दिवाळी साजरी, सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
4 157 просмотров · 3 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
4 157 просмотров · 3 ч назад
#ShivSenaUBT #UddhavThackeray #FarmerProtest #BlackDiwali #MaharashtraPolitics #शेतकरीआंदोलन #काळीदिवाळी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ 25 हजार रुपये आर्थिक मदत द्या नसता हातात रूमनं घेणार असा थेट इशाराच देण्यात आलाय.
सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत दिली आहे मात्र या 5 हजारात काहीही होत नाही..
तात्काळ 25 हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी, नसता शिवसेना स्टाईल आंदोलन करणार..