मोर पुस्तक प्रकाशन | जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी | Mor' Book Release | | Student Creative Writing
Pramod Dhaygude
0:00 / 0:00
मोर पुस्तक प्रकाशन | जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी | Mor' Book Release | | Student Creative Writing
412 просмотров · 11 дней назад
Pramod Dhaygude
336 подписчиков
412 просмотров · 11 дней назад
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, ता.पुरंदर,जि.पुणे या आमच्या शाळेतील मुलांच्या अनुभवलेखनावर आधारित असलेल्या मोर पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात झाले.
याप्रसंगी विविध मान्यवर,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुलांच्या लेखन अभिव्यक्तीचे कौतुक करणारा हा कार्यक्रम आमच्या सर्वांसाठी अविस्मरणीय होता.
पुस्तकात इयत्ता पहिली ते चौथीतील मुलांनी विविध विषयांवर लेखन अभिव्यक्ती केली आहे.
या पुस्तकाचे संपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील निवृत्ती कुंजीर सर व शिक्षक श्री.प्रमोद प्रकाश धायगुडे सर यांनी केले आहे.
#जिल्हापरिषदशाळा
#बालसाहित्य
#पुस्तकप्रकाशन
#लेखनअभिव्यक्ती
#मराठीशाळा
#शालेयशिक्षण
#गुणीविद्यार्थी
#मराठीसाहित्य
#शिक्षणविभाग
#मराठीभाषा
#उपक्रमशीलशाळा
#विद्यार्थीलेखक
#ZPSchool
#BookRelease
#StudentWriters
#CreativeWriting
#SchoolEvent
#BookLaunch
#PrimaryEducation
#ChildAuthors #EducationInMaharashtra
#RuralTalent
#MaharashtraEducation #StudentCreativity #GovernmentSchool
#InspiringKids