🚨 चिपळूण LIVE Update | मुसळधार पावसामुळे पूरस्थिती 😱 धबधबे, दरडी आणि नदीला पूर | Konkan Rain 2026
Roshan Chache
0:00 / 0:00
🚨 चिपळूण LIVE Update | मुसळधार पावसामुळे पूरस्थिती 😱 धबधबे, दरडी आणि नदीला पूर | Konkan Rain 2026
11 392 просмотра · 3 мес. назад
Roshan Chache
18,2 тыс. подписчиков
11 392 просмотра · 3 мес. назад
🌧️ चिपळूण LIVE Update | Konkan Rain 2026
या व्हिडिओमध्ये चिपळूणमधील सध्याची पावसाची परिस्थिती, धबधब्यांचा रौद्ररूप, दरड कोसळण्याचा धोका, नदीची वाढलेली पातळी आणि विविध ठिकाणांचे LIVE दृश्य दाखवले आहेत.
📍 या व्हिडिओमध्ये:
🌊 नदीला आलेला पूर
💦 धबधब्यांचा प्रचंड प्रवाह
⚠️ दरड कोसळण्याची शक्यता
🌧️ चिपळूण शहरातील पावसाची परिस्थिती
🚗 रस्त्यांची सद्यस्थिती
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Comment, Share करा आणि अशाच कोकणातील अपडेटसाठी Roshan Chache चॅनलला Subscribe करा. ❤️
#Chiplun #Konkan #RainUpdate #Flood #MaharashtraRain #Monsoon #ChiplunUpdate #KonkanVlog #RoshanChache #kokankar #chiplunkar #chiplunlive #kokanlive #roshanchachevlog #roshanchache #babnya #vlogno11