Перейти к содержимому

❤️ गीता देशमुख यांची विद्यार्थ्यांसाठी प्रेमाची मेजवानी! 😋 | मोफत पावभाजी #pavbhaji

ramrajya SS Sanstha, Nashik

0:00 / 0:00

❤️ गीता देशमुख यांची विद्यार्थ्यांसाठी प्रेमाची मेजवानी! 😋 | मोफत पावभाजी #pavbhaji

126 просмотров · 3 недели назад
ramrajya SS Sanstha, Nashik
130 подписчиков
126 просмотров · 3 недели назад
🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेमाची खास मेजवानी! 🇮🇳 रामराज्य सामाजिक व शैक्षणिक संस्था येथील विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पावभाजीचा मोफत अल्पोपहार देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविल्याबद्दल गीताज किचन यांच्या संचालिका सौ. गीता मंगेश देशमुख यांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️ आपल्या या प्रेमळ आणि सेवाभावी उपक्रमाबद्दल रामराज्य परिवाराच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद! 🌷💐 📍 गीताज किचन शॉप नंबर 2, श्रीकृष्ण नगर, अंबड, नाशिक, महाराष्ट्र. 📞 संपर्क: 7350 531 782 / 95187 35892 🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट #गीताजकिचन #रामराज्यसंस्था #विद्यार्थी #सामाजिकउपक्रम #पावभाजी #आभार #सेवाभाव #नाशिक #अंबड #जय हिंद #जयभारत