गावाकडचा गौरी गणपती सण! वडवली गावातील गौरी आगमन | Mihir Dalvi Vlog
Mihirdalvi VLOG
0:00 / 0:00
गावाकडचा गौरी गणपती सण! वडवली गावातील गौरी आगमन | Mihir Dalvi Vlog
1 138 просмотров · 7 дней назад
Mihirdalvi VLOG
2,1 тыс. подписчиков
1 138 просмотров · 7 дней назад
आजच्या या खास ब्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत आपल्या वडवली गावातील पारंपरिक पद्धतीने झालेले गौरी आगमन. गावाकडचा तोच जुना उत्साह, पारंपरिक वेशभूषा, आणि डोक्यावरून गौरी आणण्याची आपली सुंदर जुनी परंपरा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा आनंद आणि गावाकडची संस्कृती नक्की अनुभवा.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच छान छान व्हिडिओंसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
धन्यवाद!
Mihir Dalvi Vlog
.
.
.
.
.
.
.
#MihirDalviVlog #GauriAagman #Vadavali #VadavaliVillage #TraditionalGauriAagman #GauriGanpati #MarathiVlog #GauriPujan #GauriAagman2026 #MarathiYoutuber #FestivalVlog #GaavchiPrampara