Devendra Fadnavis | गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही | Civic Mirror
Civic Mirror
0:00 / 0:00
Devendra Fadnavis | गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही | Civic Mirror
5 055 просмотров · 2 дня назад
Civic Mirror
43,1 тыс. подписчиков
5 055 просмотров · 2 дня назад
#MPSC #DevendraFadnavis #MPSCExam #MaharashtraGovt #MaharashtraNews #CompetitiveExams #MPSCUpdates
"एमपीएससीच्या परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेतच झाल्या पाहिजेत; गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही" — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धती, पारदर्शकता आणि सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे.एमपीएससीची संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असली पाहिजे. परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार, गोंधळ किंवा पेपरफुटी खपवून घेतली जाणार नाही आणि यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
MPSC Recruitment Must Be Transparent and On Time": CM Devendra Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis reiterated that maintaining absolute transparency and security in the Maharashtra Public Service Commission (MPSC) examinations is the government's top priority. Addressing concerns regarding examination reforms, he stated that any malpractices or irregularities will face strict legal action. He also assured aspirants that decisions regarding Computer-Based Tests (CBT) will be implemented smoothly and in phases after discussing with all stakeholders to ensure zero inconvenience to rural students.
#breakingnews #googlenews #trendingnews #trendingmarathinews #marathinews #punenews #civicmirror
Join this channel to get access to perks:
/ @civicmirrorofficial
अधिक वाचा www.civicmirror.in वर
सीविक मिररच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/JLvDO2kKUVX...
👇👇
सीविक मिररच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ civicmirrorpune