Перейти к содержимому

ट्रेकिंगचा थरार, अपघाताचा धोका; सह्याद्रीतील गड-किल्ल्यांवर अपघात का वाढतायत? | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

ट्रेकिंगचा थरार, अपघाताचा धोका; सह्याद्रीतील गड-किल्ल्यांवर अपघात का वाढतायत? | BBC News Marathi

6 302 просмотра · 21 час назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
6 302 просмотра · 21 час назад
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगची क्रेझ वाढतेय. मात्र, त्याचबरोबर ट्रेकिंगदरम्यान होणारे अपघात आणि मृत्यूही चिंतेचा विषय बनले आहेत. पावसाळ्यात निसरडे झालेले कडे, घसरड्या वाटा, खोल दऱ्या आणि हवामानाचा अंदाज न घेता केलेले ट्रेकिंग यामुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडतात. रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi