असे मोदक कधी पाहिले आहेत? 😍कदंब फुलाचे मोदक 🌼. #youtube #ganeshchaturthi kadamba flower modak
Sweetie’sspiceee 👩🍳
0:00 / 0:00
असे मोदक कधी पाहिले आहेत? 😍कदंब फुलाचे मोदक 🌼. #youtube #ganeshchaturthi kadamba flower modak
4 080 просмотров · 13 дней назад
Sweetie’sspiceee 👩🍳
11,1 тыс. подписчиков
4 080 просмотров · 13 дней назад
कदंब फुलासारखे दिसणारे हे सुंदर आणि हटके कदंब फ्लॉवर मोदक बाप्पांसाठी नक्कीच खास आहेत! 🌼🙏🏻
तांदळाच्या दाण्यांनी तयार केलेला हा मोदक दिसायला अगदी कदंब फुलासारखा आणि खायला खूपच स्वादिष्ट लागतो. ❤️
या गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक सोबत हा नवीन आणि सुंदर प्रकार नक्की करून पाहा. बाप्पांना नैवेद्य म्हणूनही हा मोदक खूप सुंदर दिसतो. 🥰🙏🏻
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️
🌼 Recipe: Kadamba Flower Modak
🌼 Perfect for: Ganesh Chaturthi / Bappa Naivedya
🌼 Special: Unique look & delicious taste
#KadambaFlowerModak #ModakRecipe #GanpatiBappa #GaneshChaturthi #UkadicheModak #Modak #BappaMorya #MaharashtrianRecipes #GanpatiSpecial #IndianSweets