Перейти к содержимому

बांगलादेशात होणार कांद्याची निर्यात | #Onion Export Bangladesh | #Farmers Onion Rate

Sarvam News 24

0:00 / 0:00

बांगलादेशात होणार कांद्याची निर्यात | #Onion Export Bangladesh | #Farmers Onion Rate

25 754 просмотра · 9 месяцев назад
Sarvam News 24
545 подписчиков
25 754 просмотра · 9 месяцев назад
बांगलादेशात होणार कांद्याची निर्यात | #Onion Export Bangladesh | #Farmers Onion Rate बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीस परवानगी दिल्याने भारताचा कांदा बांगलादेशात निर्यात होणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असुन कांद्याचे गरगडले भाव सुधरण्यास मदत होणार आहे. बांगलादेशात भारताचा कांदा निर्यात होणार असल्याने बाजारपेढांमध्ये उत्साह दिसुन येत आहे. गेल्या वर्षभरापासुन कांद्याला पुरेशी मागणी नसल्याने कांद्याचे भाव झपाट्याने कमी झाले होते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढणे कढीण झाले असल्याने काढणीवर आलेल्या कांद्यावर रोटर फिरवुन शेतात पिके नष्ट करण्याची दुर्दैवी वेळ शेतकरी वर्गावर आली होती. पंतु आता बांगलादेश सरकारने कांदा आयातीस परवानगी दिल्याने दररोज १५ हजार क्विंटल कांदा बांगलादेशात निर्यात होणार आहे. यामुळे कांद्याचे घसरलेल्या भावांना नवसंजिवनी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. #बांगलादेश करणार कांद्याची आयात #भारताचा कांदा बांगलादेशात #कांदा निर्यातीस परवानगी #लाल कांदा बाजारात दाखल #कांद्याचे भाव वाढले #कांद्याचे बाजार भाव #कांद्याचे उत्पादन #कांदा उत्पादन #कांदा मार्केट #Bangladesh Karnar Bhartiy Kandyachi Aayat #Farming #Onion Farmer In India #Onion Market In Bangladesh #Onion Export In Bangladesh #Bangladesh Inport Indian Onion #Bangladesh #Onion #लाल कांदा #सर्वम् न्यूज २४ #Sarvamnews24 #SARVAM NEWS24 #News Update #Narendra Khambayat परिसरातील ताज्या घटना, घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी चँनल सब्सक्राईब करा. पाहात रहा सर्वम् न्यूज २४ सर्वम् न्यूज २४ युट्यूब चँनल    / @sarvamnews24   आमच्या व्हाँटस् अँप गृप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/FxQoxdkwM67... बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा :- नरेंद्र खंबायत, मो. 9922473602