Перейти к содержимому

बाळांसाठी घरीच Dry Fruit Powder बनवलं 🥜❤️ | Twin Mom Marathi Vlog

Shreekanha diaries

0:00 / 0:00

बाळांसाठी घरीच Dry Fruit Powder बनवलं 🥜❤️ | Twin Mom Marathi Vlog

311 просмотров · 2 нед. назад
Shreekanha diaries
10 подписчиков
311 просмотров · 2 нед. назад
आजच्या vlog मध्ये मी माझ्या बाळांसाठी घरीच Dry Fruit Powder बनवलं आहे. 🥜❤️ घरच्या घरी dry fruits ची preparation, roasting, powder बनवणं आणि तो व्यवस्थित store करणं हे सगळं या vlog मध्ये दाखवलं आहे. Twin Mom म्हणून बाळांसाठी अशी छोटी-छोटी preparation आधी करून ठेवली की रोजचं baby food बनवताना थोडी मदत होते. 👶👶❤️ माझे असेच simple, natural Twin Mom Marathi Vlogs, Baby Food आणि माझं रोजचं घरचं life बघण्यासाठी channel ला Subscribe करा. ❤️ तुम्हाला हा vlog आवडला असेल तर Like करा आणि Comment मध्ये नक्की सांगा. 😊 #TwinMom #MarathiVlog #DryFruitPowder #BabyFood #TwinMomVlog #MarathiMom #BabyFoodRecipe #MomVlog #DailyVlog