Перейти к содержимому

Dadanchi Chotishi shopping

SOULWORLD AGRO FARM

0:00 / 0:00

Dadanchi Chotishi shopping

1 188 просмотров · 4 дня назад
SOULWORLD AGRO FARM
146 подписчиков
1 188 просмотров · 4 дня назад
दादांच्या एंगेजमेंटच्या निमित्ताने आज आम्ही तिघांनी मिळून केली एक छोटीशी आणि खास शॉपिंग. 🛍️✨ एंगेजमेंटची तयारी करताना शॉपिंगचा हा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. साधी-सोपी शॉपिंग, थोडी मजा आणि आपला आजचा छोटासा व्लॉग. ❤️ व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम कायम ठेवा. 🙏❤️ #EngagementShopping #ShoppingVlog #ShoppingDay #MarathiVlog #MarathiYouTuber #Vlog