Narendra mazi mauli Nanij maze Maher.. नरेंद्र माझी माऊली नाणीज माझे माहेर
Supreet Kini Official
0:00 / 0:00
Narendra mazi mauli Nanij maze Maher.. नरेंद्र माझी माऊली नाणीज माझे माहेर
667 662 просмотра · 5 л. назад
Supreet Kini Official
8,79 тыс. подписчиков
667 662 просмотра · 5 л. назад
Singer - Raksha Kamath
Supreeth Kini
Supriya Prabhu
Music - Sanjay Rankar
& team
Lyrics
&
Composed by - Supreeth Kini
Lyrics:-
नरेंद्र माझी माऊली नाणीज माझे माहेर।।
सारे भक्त शिष्य माझे बंधु भगिनी हो बरं
श्री गुरुदेव म्हणू एका-मेका करु आदर।।1।।
नरेंद्रनाम गोड किती, फिके गूळ साखर
करु भजन नामस्मरण तूच आत-बाहेर।।2।।
प्रेमानंद नाही आम्ही मंदमती पामर
तुझ्याविणा कोण स्वामी तूच आम्हा सावर।।3।।
श्री गुरुदेव🙏