Перейти к содержимому

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप | Dinesh Kanji | Disha Salian | Sachin Waze |

News Danka

0:00 / 0:00

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप | Dinesh Kanji | Disha Salian | Sachin Waze |

76 962 просмотра · 9 часов назад
News Danka
331 тыс. подписчиков
76 962 просмотра · 9 часов назад
#dineshkanji #DishaSalianCase #SachinWaze #UddhavThackeray परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, असे म्हणतात. दिशा सालियान प्रकरणात तसेच काहीतरी घडताना दिसते आहे. या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. अत्यंत अनपेक्षित असे काहीतरी घडते आहे. मनसुख हिरेनच्या प्रकरणात अटकेत असलेला क्राईम ब्रांचचा अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. सचिन वाझेचे वर्णन 'अ मॅन हू न्यू टू मच' (A man who knew too much) असे करता येईल. वाझे माफीचा साक्षीदार बनायला तयार असेल, तर राजदत्त यांच्या 'माफीचा साक्षीदार' या सिनेमात माफीच्या साक्षीदारावर आलेली वेळ वाझेवर येणार नाही, याची काळजी आता राज्य सरकारने घ्यायला हवी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांची एक सलग मालिका घडत होती. घटना वरकरणी वेगवेगळ्या वाटत होत्या, परंतु त्यात एक समान सूत्र होते. काही पात्रेही समान होती. सगळ्या ठिकाणी असलेले एक समान खलनायकी पात्र म्हणजे—सचिन वाझे. हा असा एक गारदी होता, जो हुकमांची तामील करायचा. वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. तो उलट्या काळजाचा होता. तो इसम म्हणजे सचिन वाझे. गुन्ह्यांच्या या मालिकेतील वाझे हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. या गुन्ह्यांमध्ये नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत वाझेची भूमिका आहे. तो सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याने १३ खूनांच्या प्रकरणात माहिती देण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात, तो माफीचा साक्षीदार बनायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीखाली प्रचंड मोठा धमाका करणारी ही बातमी आहे. मातोश्रीचे संपूर्ण पितळ यामुळे उघड पडू शकते. उद्धव ठाकरे यांचा खेळ खल्लास होऊ शकतो. They say that God’s stick makes no sound. Something similar seems to be happening in the Disha Salian case. The case has taken a highly shocking turn. Something completely unexpected appears to be unfolding. Sachin Waze, the former Crime Branch officer who is currently in custody in the Mansukh Hiren case, has expressed his willingness to become an approver. Sachin Waze can be described as “a man who knew too much.” If Waze is indeed ready to become an approver, the state government must now ensure that he does not meet the fate that befell the approver in Rajdutt’s film *Maaficha Sakshidar*. During the tenure of the Maha Vikas Aghadi government, there was a continuous series of criminal incidents. On the surface, these incidents appeared to be unrelated, but there was a common thread connecting them. Some of the same characters also appeared repeatedly. The one common villainous character present across these episodes was Sachin Waze. He was an enforcer who carried out orders. He was willing to do whatever was asked of him. He was a man with a ruthless mindset. That man was Sachin Waze. Waze is an extremely important accused in this series of crimes. His role allegedly extended from the planning of these crimes to their execution. He is currently lodged in Taloja Jail. He has expressed his willingness to provide information in 13 murder cases. In other words, he is ready to turn approver. This is news capable of causing a massive explosion beneath Uddhav Thackeray’s political seat. It could potentially expose the entire truth behind Matoshree. Uddhav Thackeray’s political game could come to an end. #DishaSalian #MVA #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MumbaiNews #CrimeBranch #MansukhHiren #TalojaJail #Approver #DishaSalianDeathCase #PoliticalNews #BreakingNews #NewsDanka #MarathiNews #IndiaNews Follow us on X (Twitter ) at: https://X.com/NewsDanka Follow us on Facebook at:   / newsdanka   Follow us on Instagram at: https://instagram.com/news.danka?igsh... Visit our Website for more content at: https://www.newsdanka.com/ Visit us at : https://g.co/kgs/k7LjksU