बेकरीसारखी खुसखुशीत आणि रसरशीत बालूशाही | Balushahi Recipe in Marathi | Perfect Balushahi Sweet
SOHVM'S KITCHEN
0:00 / 0:00
बेकरीसारखी खुसखुशीत आणि रसरशीत बालूशाही | Balushahi Recipe in Marathi | Perfect Balushahi Sweet
160 просмотров · 2 недели назад
SOHVM'S KITCHEN
160 просмотров · 2 недели назад
घरीच हलवाईसारखी खुसखुशीत आणि रसरशीत बालूशाही कशी बनवायची? आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बालूशाही बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य (Ingredients):
मैदा - १ वाटी
साखर - १ वाटी
दही
डालडा / तूप
खाण्याचा सोडा
मीठ (चवीनुसार)
तळण्यासाठी तेल
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#BalushahiRecipe #MarathiRecipe #SweetRecipe #DiwaliFaral #EasyBalushahi #TraditionalSweets #FoodTutorial