कोकणातील मंगलमय गौरी आगमन 🙏🏻🌺 | Gauri Aagman 2026
It’s Kokan
0:00 / 0:00
कोकणातील मंगलमय गौरी आगमन 🙏🏻🌺 | Gauri Aagman 2026
321 просмотр · 6 дней назад
It’s Kokan
114 подписчиков
321 просмотр · 6 дней назад
🌺🙏🏻 कोकणात गौरी आली घरी… ❤️
कोकणातील घराघरात भक्ती आणि उत्साहाने साजरा होणारा गौरी आगमनाचा सुंदर सोहळा या व्हिडिओमध्ये कैद केला आहे. ✨🌺
गौरी मातेच्या आगमनाने घरात आलेलं मांगल्य, आनंद आणि सकारात्मक वातावरण तुम्हालाही अनुभवता यावं म्हणून हा सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. ❤️🙏🏻
व्हिडिओ आवडला तर Like ❤️ करा, Share करा आणि Channel ला Subscribe करून सोबत राहा. 🔔
🌺 गौरी माता आपल्या सर्वांवर सदैव कृपा करो!
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया!
#GauriAagman #GauriGanpati2026 #GauriMata #GauriAagman2026 #Konkan #KonkanCulture #KonkanGanpati #Ganpati2026 #MarathiVlog #Gauri #GanpatiBappaMorya #Maharashtra