😱 Class च्या दिवाळी Event मध्ये केली खूप धमाल 😂 पण घरी आल्यावर अचानक आजारी पडलो 🤧💔 | Marathi Vlog
Nikhil vlog 18
0:00 / 0:00
😱 Class च्या दिवाळी Event मध्ये केली खूप धमाल 😂 पण घरी आल्यावर अचानक आजारी पडलो 🤧💔 | Marathi Vlog
102 просмотра · 1 дн. назад
Nikhil vlog 18
111 подписчиков
102 просмотра · 1 дн. назад
नमस्कार मित्रांनो! ❤️🙏
आजच्या Vlog मध्ये आम्ही Class च्या दिवाळी Event साठी गेलो होतो. 🪔🎉 तिथे खूप मजा केली, वेगवेगळे Games खेळलो आणि मित्रांसोबत खूप धमाल केली. 😂❤️
पण एवढी मजा केल्यानंतर घरी आल्यावर अचानक माझी तब्येत बिघडली आणि मी आजारी पडलो. 🤧😔
तर मित्रांनो, आजचा हा Vlog शेवटपर्यंत नक्की बघा!
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍
Channel ला Subscribe करा ❤️
आणि तुमच्या मित्रांसोबत Share करायला विसरू नका! 🔔
तुमचा सपोर्ट असाच राहू द्या! ❤️
#MarathiVlog #DiwaliEvent #ClassDiwali #DailyVlog #MarathiYouTuber #DiwaliCelebration #FriendsMasti #Vlog #NikhilVlog