Перейти к содержимому

Pune Metro Big Update 🚇 New Corridor Approved | Full Route Explained #punemetro

Lokmitra 2.O

0:00 / 0:00

Pune Metro Big Update 🚇 New Corridor Approved | Full Route Explained #punemetro

60 301 просмотр · 5 месяцев назад
Lokmitra 2.O
2,71 тыс. подписчиков
60 301 просмотр · 5 месяцев назад
Pune Metro मध्ये मोठा अपडेट समोर आला आहे! 🚇 Pune Metro Phase 2 अंतर्गत Khadakwasla – Swargate – Hadapsar – Kharadi हा नवीन metro corridor मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुण्याच्या पश्चिम भागापासून पूर्व भागापर्यंत जलद आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यासोबतच Hadapsar ते Loni Kalbhor आणि Saswad Road या उपमार्गिकांनाही मंजुरी मिळाली आहे. या नवीन metro corridor मुळे: ✔️ Traffic congestion कमी होणार ✔️ Travel time मोठ्या प्रमाणात कमी होणार ✔️ Hadapsar, Kharadi, Swargate यांसारख्या महत्वाच्या भागांना direct metro connectivity मिळणार ✔️ Pune city development ला मोठी चालना मिळणार तसेच, Pune Metro चे चालू routes जसे की PCMC to Swargate आणि Vanaz to Ramwadi हे सुद्धा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. 👉 या व्हिडिओमध्ये आपण Pune Metro च्या नवीन corridor बद्दल पूर्ण माहिती, route map, future expansion आणि impact याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.