महाराष्ट्र भूगोल | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्वतरांगा, शिखरे, घाट व खिंडी
@Enjoy study
0:00 / 0:00
महाराष्ट्र भूगोल | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्वतरांगा, शिखरे, घाट व खिंडी
223 просмотра · 6 дней назад
@Enjoy study
256 подписчиков
223 просмотра · 6 дней назад
Enjoy Study Channel घेऊन येत आहे "महाराष्ट्राचा भूगोल" श्रेणीतील Part 3 व्हिडिओ, ज्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्वतरांगा, शिखरे, घाट व खिंडी यांची संपूर्ण माहिती नकाशासह सोप्या भाषेत स्पष्ट केली आहे.
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे मुद्दे:
सह्याद्री पर्वतरांग
सातपुडा पर्वतरांग
सातमाळा-अजिंठा रांग
हरिश्चंद्रगड रांग
महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे (उदा. कळसूबाई - 1,646 मी., साल्हेर)
प्रमुख घाट व खिंडी (उदा. भोर घाट)
अजिंठा लेणी व भौगोलिक महत्त्व
नकाशांच्या साहाय्याने संपूर्ण स्पष्टीकरण + MCQ सराव
🎯 उपयुक्त परीक्षा:
MPSC | Police Bharti | TET | Talathi | ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षा.