Перейти к содержимому

गणपतीमध्ये कामांचा डोंगर? 😰 अशी करा तयारी! नंतरची धावपळ वाचवा!#GanpatiFestival #FestivalPreparation

Sarika Maindad

0:00 / 0:00

गणपतीमध्ये कामांचा डोंगर? 😰 अशी करा तयारी! नंतरची धावपळ वाचवा!#GanpatiFestival #FestivalPreparation

93 просмотра · 2 недели назад
Sarika Maindad
3,03 тыс. подписчиков
93 просмотра · 2 недели назад
गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घरातील कामं, सजावट, नैवेद्य, पूजा आणि पाहुण्यांची लगबग यामुळे खूप धावपळ होते. 🙏 पण थोडंसं नियोजन केलं तर हीच धावपळ कमी करून गणपती उत्सवाचा आनंद मनापासून घेता येतो. या व्हिडिओमध्ये गणपतीच्या तयारीचे नियोजन कसे करावे, कोणती कामे आधी करून ठेवावीत आणि उत्सवातील कामांचा ताण कसा कमी करावा याबद्दल सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. 🌺✨ गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ ‪@Sarikamaindad1811‬