Spirituality Practical कशी जगायची? रामदासी बुवांसोबत खास संवाद`
मानस किंकर Ravindra Pathak
0:00 / 0:00
Spirituality Practical कशी जगायची? रामदासी बुवांसोबत खास संवाद`
20 070 просмотров · 1 месяц назад
मानस किंकर Ravindra Pathak
40,5 тыс. подписчиков
20 070 просмотров · 1 месяц назад
राम म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे काय? आणि उपासना म्हणजे फक्त देवापुढे बसून नामस्मरण करणं आहे का?
या विशेष संवादात रवींद्र पाठक यांनी दासबोध आणि समर्थ संप्रदायाचे ज्येष्ठ अभ्यासक, आध्यात्मिक गुरू आणि वक्ते मोहनबुवा रामदासी यांच्याशी आजच्या तरुण पिढीच्या दैनंदिन प्रश्नांवर मनमोकळी चर्चा केली आहे.
मोहनबुवा रामदासी यांनी अनेक वर्षे सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रसार आणि अध्यात्मिक सेवा केली आहे. मनाचे श्लोक, दासबोध, रामभक्ती, धर्म आणि उपासना यांसारख्या विषयांवर त्यांचं मार्गदर्शन अनेकांसाठी दिशादर्शक ठरलं आहे.
आजच्या youth साठी धर्म आणि अध्यात्म हे अनेकदा जड किंवा दूरचे विषय वाटतात. पण या संवादातून हे स्पष्ट होतं की उपासना म्हणजे केवळ पूजा किंवा नामस्मरण नाही; आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपल्या कर्तव्याबद्दल जागरूक राहणं आणि त्या कामाला साधना मानणं, हेदेखील उपासनेचंच एक रूप आहे.
Career pressure, stress, confusion, responsibility आणि life मध्ये direction शोधणाऱ्या तरुणांसाठी हा संवाद नक्कीच उपयोगी ठरू शकतो.
Spirituality ही फक्त ऐकायची गोष्ट नाही, ती रोजच्या जगण्यात कशी उतरवायची — हे समजून घेण्यासाठी हा podcast नक्की पाहा.
.
.
#MohanbuvaRamdasi #RavindraPathak #MarathiPodcast #PracticalSpirituality #YouthMotivation #SpiritualMotivation #LifeLessons #CareerGuidance #MarathiMotivation #RamdasSwami #Sajjangad #Dasbodh #ManacheShlok #समर्थरामदासस्वामी #मोहनबुवारामदासी #दासबोध #मनाचेश्लोक #धर्म #उपासना #युवाप्रेरणा