😍सख्या बहिनी सख्या जावा | यांच्या कडून केली साद्यांची Shopping नक्कीबघा 🥰@Sakya_Bahini_Sakya_Jawa
Foujiwife Varsha Shinde
0:00 / 0:00
😍सख्या बहिनी सख्या जावा | यांच्या कडून केली साद्यांची Shopping नक्कीबघा 🥰@Sakya_Bahini_Sakya_Jawa
30 859 просмотров · 3 недели назад
Foujiwife Varsha Shinde
336 подписчиков
30 859 просмотров · 3 недели назад
🛍️ सख्या बहिणी ❤️ सख्या जावा यांच्याकडून साड्या Online Order केल्या 😍 | Punjab ला मागवल्या | Part 1
नमस्कार मंडळी ❤️
आजच्या vlog मध्ये सख्या बहिणी आणि सख्या जावा यांच्याकडून माझ्यासाठी खास साड्या Online Order केल्या आहेत 😍🛍️
साड्या अजून आलेल्या नाहीयेत 📦❌ पण साड्या कोणत्या घेतल्या? किती सुंदर designs निवडले? आणि Punjab ला Order केल्यानंतर पुढे काय होणार? 👀❤️
आता साड्या येण्याआधीच एक वेगळंच टेन्शन आलंय 😰😱 नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी video शेवटपर्यंत नक्की बघा! 🥰
साड्या आल्यावरचा Unboxing/Next Part नक्की पाहा! ❤️📦
Like 👍 Comment 💬 Share 📲 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका! ❤️
#sakhyabahinisakhyajava @Sakya_Bahini_Sakya_Jawa #sakhyabahinisakhyajavafasionstudio