Перейти к содержимому

परशुराम बालाजी गुफा | सप्तशृंगी वणीगड | 2019 मध्ये गेलो होतो | ‪@Amolpawar0721‬

Amol Pawar

0:00 / 0:00

परशुराम बालाजी गुफा | सप्तशृंगी वणीगड | 2019 मध्ये गेलो होतो | ‪@Amolpawar0721‬

51 913 просмотров · 6 мес. назад
Amol Pawar
524 подписчика
51 913 просмотров · 6 мес. назад
आम्ही गेलो होतो एप्रिल महिन्यात 2019 मध्ये,परसराम बालाजी सप्तशृंगी गड , परशुराम बालाजी कोणी कोणी दर्शन घेतले आहे ,सप्तशृंगी देवी गडाच्या पाठीमागे श्री परशुराम मंदिर आहे सप्तशृंगी गडावर आपण लहानपणापासून दर्शनाला गेलो पण कधी परशुराम दर्शनास नाही गेली एकदा तरी परशुराम बालाजी ला भेट देऊ सप्तशृंगी mate की जय गडावर ( नाशिक ) प्रमुख आकर्षण सप्तशृंगी माता मंदिर ( साडेतीन पीठांपैकी एक ) असून , येथे स्वयंभू १८ हातांची मूर्ती आहे [ परशुरामाचा संबंध सप्तशृंगी मातेशी ( रेणुका माता ) थेट असल्याने गडाच्या देवीच्या पाठीमागे परशुरामाचे मंदिर आहे #vanigad #temple #nashik #maharashtra #saptashrungigad #saptashrungi #ParshuramBalaji #gufa #india