Перейти к содержимому

🎊आज उभी अंगणात | aaj ubhi anganath | महालिंगीच्या महिलांची भुलई | लोकपरंपरा

Mai Marathi

0:00 / 0:00

🎊आज उभी अंगणात | aaj ubhi anganath | महालिंगीच्या महिलांची भुलई | लोकपरंपरा

120 435 просмотров · 3 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
120 435 просмотров · 3 года назад
नागदेवतेच्या पूजनानंतर महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड येथील महिलांनी पारंपरिक पद्धतीने गोल फिरत भुलई खेळली. श्रावणातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा होणारा हा सुंदर लोकपरंपरेचा सोहळा आपल्याला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अनुभूती देतो. महालिंगी गावात प्रत्यक्ष जाऊन आम्ही स्वतः हा व्हिडिओ चित्रित केला आहे. गावातील महिलांचा उत्साह, पारंपरिक भुलईचा फेर आणि श्रावणातील भक्तिमय वातावरण या व्हिडिओत अनुभवता येईल. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या लोकपरंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही अशा लोकसंस्कृतीचे संकलन करत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अस्सल मराठी लोकपरंपरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. 📍 ठिकाण: महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड, महाराष्ट्र 🎵 गाण्याचे बोल: आज उभी अंगणात 🎥 चित्रिकरण: आमच्याकडून प्रत्यक्ष महालिंगी येथे ⚠️ Disclaimer: This video was recorded by us at Mahalingi, Kandhar, Nanded, Maharashtra, to document and preserve traditional Marathi folk culture. The content is shared for cultural, educational, and archival purposes. We respect the religious beliefs, traditions, and cultural practices of the local community. 🔖 #आजउभी #भुलई #महालिंगी #नागपंचमी #श्रावण #मराठीलोकगीत #MarathiFolkSong #UthUthSakhebai #MarathiCulture उठ उठ सखेबाई uth uth sakhebai