India Superpower कधी बनेल? USA, China, Pakistan चं Geopolitics | Marathi Podcast
Banter With Cheytan и Nikhil Chaudhari Uncensored
0:00 / 0:00
India Superpower कधी बनेल? USA, China, Pakistan चं Geopolitics | Marathi Podcast
3 904 просмотра · 3 нед. назад
Banter With Cheytan и Nikhil Chaudhari Uncensored
3 904 просмотра · 3 нед. назад
#geopolitics #india #unitedstates
NCU Podcast :
Banter With Cheyan Podcast: 7385777411
या खास Banter With Cheytan podcast मध्ये Cheytan सोबत आहेत Nikhil Chaudhary, आणि या एपिसोडमध्ये आपण भारताच्या दृष्टिकोनातून जगातील महत्त्वाच्या geopolitical विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.
Guest: Nikhil Chaudhary
Host: Cheytan Mahajan
Channel: Banter With Cheytan
Time Stamps:
00:00 - संपूर्ण चर्चेचा सारांश / Summary of Complete Discussion
00:05:10 - पूर्ण जगामध्ये भारत सध्या जिओपॉलिटिकली कुठे उभा आहे आणि जिओपॉलिटिक्सचा अर्थ काय? / Where Does India Currently Stand Geopolitically in the World and What Does Geopolitics Mean?
00:08:15 - अमेरिका भारतासोबत असा का वागतोय? / Why Is America Behaving This Way With India?
00:11:55 - अमेरिकेवर एवढं मोठं कर्ज का आहे? / Why Does the USA Have Such a Huge Debt?
00:13:45 - या परिस्थितीमुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे का? / Will Indian Farmers Benefit Significantly From This Situation?
00:14:05 - अमेरिकेची कोणकोणत्या देशांसोबत युद्धं सुरू आहेत? / With Which Countries Is the USA Currently at War?
00:16:25 - ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी अमेरिका युद्धात कमकुवत पडते का? / Is the USA Less Effective in Wars in Mountainous Regions?
00:18:15 - भारत-पाकिस्तानच्या बाबतीत भारत बॅकफूटवर जातोय असं वाटतं का? / Does It Seem That India Is on the Back Foot Against Pakistan?
00:20:30 - भारत आणि पाकिस्तानची सध्याची स्थिती काय आहे? / What Is the Current Position of India and Pakistan?
00:22:35 - यामुळे अमेरिका पाकिस्तानला जवळ का ठेवतो? / Why Does the USA Keep Pakistan Close Because of This?
00:24:25 - पाकिस्तानमध्ये लष्कराशी संबंधित लोक खूप पैसा कमावतात का? / Do People Connected to the Military Earn a Lot of Money in Pakistan?
00:25:05 - पाकिस्तानच्या प्रत्येक बातमीमध्ये भारताचं नाव का असतं? / Why Is India Mentioned in Almost Every Pakistani Headline?
00:26:55 - पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मोदीजींचा फोटो काढून स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न का केला? / Why Did Pakistan's Prime Minister Try to Show Power by Removing Modi's Photo?
00:27:45 - इराण आणि इस्रायलचं युद्ध का सुरू झालं? / Why Did the War Between Iran and Israel Begin?
00:33:25 - इस्रायलमध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी लष्करात सेवा करावी लागते का? / Does Every Person in Israel Have to Serve in the Military at Least Once in Their Lifetime?
00:35:45 - याच कारणामुळे गॅस आणि तेलाच्या किमती वाढतात का? / Is This One of the Reasons Gas and Oil Prices Increase?
00:36:05 - भारतावर किंवा इतर देशांवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिका ही सगळी युद्धं घडवते का? / Does the USA Create These Wars to Control India or Other Countries?
00:36:55 - व्हेनेझुएला जगातील सर्वात श्रीमंत तेल उत्पादक देश आहे का? / Is Venezuela the Richest Oil Country in the World?
00:38:35 - आयफोनच्या किमती वाढण्यामागे हेच कारण आहे का? / Is This the Reason Behind the Increase in iPhone Prices?
00:39:00 - भारतीय लोकांना श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यात जास्त रस आहे का? / Are Indians More Interested in Looking Rich Than Becoming Rich?
00:39:40 - इराण-इस्रायल युद्ध थांबल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वस्त होतील का? / Will Everything Become Cheaper After the Iran-Israel War Ends?
00:41:35 - चीन अमेरिकेला टक्कर देऊ शकतो का? / Can China Challenge the USA?
00:46:42 - अमेरिका महासत्ता आहे, तसंच चीन महासत्ता बनू शकतो का? / The USA Is a Superpower; Can China Become a Superpower Too?
00:48:35 - भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनची ड्रोनं पाडली होती का? / Did India Destroy Chinese Drones During Operation Sindoor?
00:49:15 - धारावीमध्ये जसे लोक राहतात, त्यापेक्षा वेस्टर्न चीनमधील लोकांची परिस्थिती खराब आहे का? / Is the Living Condition of People in Western China Worse Than That of People Living in Dharavi?
00:50:45 - अमेरिका या सगळ्या देशांमध्ये का आहे? त्यांना आपली ताकद दाखवायची आहे का? / Why Is the USA Involved in All These Countries? Is It to Demonstrate Its Power?
00:51:45 - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत? / What Are Some of the Important Decisions Taken by India's External Affairs Minister S. Jaishankar?
00:56:05 - ब्रिक्समध्ये मोदीजींनी पुतीन यांना जवळ ओढून घेतलं, त्यामागचं कारण काय? / Why Did Modi Pull Putin Closer During the BRICS Meeting?
00:58:18 - भारताने आफ्रिकेसाठी कोणती महत्त्वाची गोष्ट केली आहे? / What Important Initiative Has India Taken for Africa?
01:01:15 - पाश्चात्त्य माध्यमं दाखवत असलेली डॉलरच्या जागी दुसरी चलनव्यवस्था येणार ही गोष्ट अशक्य आहे का? / Is the Idea That Another Currency Will Replace the Dollar, as Reported by Western Media, Impossible?
01:01:55 - भारत महासत्ता बनू शकतो का? / Can India Become a Superpower?
01:02:45 - करोडपती जनतेला काय सांगणार? / What Would You Say to the Crorepati Public?
#Geopolitics #India #MarathiPodcast #NikhilChaudhary #IndiaGeopolitics #USA #China #Pakistan #IranIsrael #BRICS