Перейти к содержимому

श्री क्षेत्र देवगड दर्शन 🙇🏻‍♂️🙏 || जय श्री गुरूदत्त || श्री दत्तमंदिर अहमदनगर ||

Prem Salve 04

0:00 / 0:00

श्री क्षेत्र देवगड दर्शन 🙇🏻‍♂️🙏 || जय श्री गुरूदत्त || श्री दत्तमंदिर अहमदनगर ||

3 154 просмотра · 3 года назад
Prem Salve 04
584 подписчика
3 154 просмотра · 3 года назад
श्री क्षेत्र देवगड दर्शन 🙇🏻‍♂️🙏 || श्री दत्तमंदिर अहमदनगर || Address :- Devgad Taluka Nevasa Ahemednagar देवगड हे नेवाशापासून १४ कि. मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवस्थान आहे. सदर देवस्थान प. पु. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केले तर या क्षेत्राचा विकास श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केला आहे. देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून भव्य असे प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेते. येथील प्रमुख मंदिर हे दत्तमंदिर आहे. संपूर्ण मंदिर राजस्थानहून आणलेल्या संगमरवरी दगडातून बांधण्यात आले असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. मंदिर परिसरात शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्री किसनगिरी महाराजांचे समाधी स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते. येथे नदीवर भक्कम असा घाट बांधण्यात आला असून नौकानयनाची सोय उपलब्ध आहे. मंदिर परिसरात निवास आणि भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरुवार, एकादशी, दत्तजयंती, महाशिवरात्र, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. रेल्वे - अहमदनगर ,औरंगाबाद, श्रीरामपूर, शिर्डी ही देवगडला येण्यासाठी सोयिस्कर अशी रेल्वेस्थानके आहेत. अंतर :- अहमदनगर - देवगड ६६ कि.मी औरंगाबाद - देवगड ५३ कि. मी श्रीरामपूर - देवगड ५० कि.मी शिर्डी - देवगड ७० कि.मी बस सेवा .. श्री संत सदगुरू बाळूमामा महाराज. आदमापूर, S... क्यों है भगवन शनिदेव 400 साल से बिना छत के ... आज के शनि शिंगणापुर दर्शन All ERIGT... मुळा धरण अहमदनगर | Mula Dharan Ahm... फरिया बाग मधे केला फुल Enjoy ही पडली... असा Waterfall मी कधी नाही पाहिला ||….. या गावामधे भरते भुतांची जत्रा || श्री क्षेत्र आग... श्री क्षेत्र देवगड दर्शन | माहिती Shri kshetra श्री क्षेत्र शनि शिंगणापुर दर्शन || Vlog -45 || श्री क्षेत्र देवगड दर्शन ॥ जय श्री गुरुदत्त #devagad #devgad #dattamandir #mandir #ahmednagar #dataa #Devgad temple #marathivlog #marathivideo #vlogger #youtube #youtuber #maharashtra #viral Like Shares Subscribe 🙏 #जयरीगुरूदत् #श्रीक्षेत्रदेवगडदर्शनमाहितीShrikshetr #maharashtra #marathi #viral #information #tourism Thanks You So Much For watching This Video❤️