इथे नवरात्रात असा फेडला जातो देवीचा नवस! | श्री जानूबाई देवी मंदिर असवली | Asavali Village History
ND Films
0:00 / 0:00
इथे नवरात्रात असा फेडला जातो देवीचा नवस! | श्री जानूबाई देवी मंदिर असवली | Asavali Village History
623 просмотра · 13 дн. назад
ND Films
257 подписчиков
623 просмотра · 13 дн. назад
नमस्कार मित्रांनो,🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत असवली गावच्या जागृत अशा श्री जानूबाई देवीचे. या व्हिडिओमध्ये जानूबाई देवी मंदिराचा इतिहास, मंदिराचे सौंदर्य आणि
विशेषतः नवरात्र उत्सवात भाविक देवीचा नवस कसा फेडतात, या अनोख्या परंपरेचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि घरबसल्या जानूबाई देवीचे दर्शन घ्या!
व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Timestamps):
00:00 - प्रस्तावना (Intro & Asavali Village)
00:30 - श्री जानूबाई मंदिर परिसर व दर्शन
03:04 - मंदिराचा इतिहास आणि माहिती
09:53 - जामुन्त देव मंदिराची इतिहास
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, गरजू आणि भाविक मित्रांसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#Asavali #JanubaiDevi #NavratriSpecial #Navas #MaharashtraTemples #MarathiVlog #Gramdaivat
(Hashtags)
#JanubaiDevi #Asavali #NavratriUtsav #NavasParampara #MaharashtraTemples #MarathiDevotional