Ajit Pawar Crash Eyewitness Reveal काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग; सरपंचांनी सांगितला अपघाताचा थरार
NDTV Marathi
0:00 / 0:00
Ajit Pawar Crash Eyewitness Reveal काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग; सरपंचांनी सांगितला अपघाताचा थरार
862 165 просмотров · 9 мес. назад
NDTV Marathi
796 тыс. подписчиков
862 165 просмотров · 9 мес. назад
#ndtvmarathi #Baramati #AjitPawar #PlaneCrash #Eyewitness #KalyanAtole #BreakingNews #MaharashtraPolitics #BaramatiAirport #AccidentReport
अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, हे सांगणारा पहिला प्रत्यक्षदर्शी आता समोर आला आहे. गोजूबावीचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी घटनास्थळावरील तो भयानक प्रसंग डोळ्यासमोर उभा केला आहे. विमानाचा दरवाजा, स्फोट आणि दादांची झालेली अवस्था यावर त्यांनी दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. पहा आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून घेतलेला हा विशेष रिपोर्ट.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews