Перейти к содержимому

चपाती अशी का होत नाही? 😍 ही पद्धत एकदा नक्की करून पाहा | मऊ लुसलुशीत घडीची चपाती

बीडची कन्या नगरची सून

0:00 / 0:00

चपाती अशी का होत नाही? 😍 ही पद्धत एकदा नक्की करून पाहा | मऊ लुसलुशीत घडीची चपाती

120 просмотров · 2 недели назад
बीडची कन्या नगरची सून
653 подписчика
120 просмотров · 2 недели назад
मऊ, लुसलुशीत आणि घडीची जाळीदार चपाती घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ❤️ चपाती पातळ, कागदासारखी आणि खायला एकदम मऊ होण्यासाठी पीठ मळण्यापासून ते घडी करण्यापर्यंतची प्रत्येक महत्त्वाची टिप या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. ही पद्धत एकदा करून पाहा आणि तुमची चपाती कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की Share करा. ❤️ #चपाती #घडीचीचपाती #मऊचपाती #लुसलुशीतचपाती #जाळीदारचपाती #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #पोळी #पोळीचीरेसिपी