Перейти к содержимому

मऊ न पडणारे तेलात न फुटणारे आणि महिनाभर टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक / Talniche Modak / Fried Modak

Jalgaon Tadka Recipe

0:00 / 0:00

मऊ न पडणारे तेलात न फुटणारे आणि महिनाभर टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक / Talniche Modak / Fried Modak

3 700 просмотров · 2 недели назад
Jalgaon Tadka Recipe
23,3 тыс. подписчиков
3 700 просмотров · 2 недели назад
मऊ न पडणारे तेलात न फुटणारे आणि महिनाभर टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक / Talniche Modak / Fried Modak साहित्य - मैदा - 100 ग्रॅम ( 1/2 कप ) रवा - 50 ग्रॅम ( 1/ 4 कप / 3 tbsp ) साजूक तूप - 5 चमचे पाणी - पीठ भिजवण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा कीस - 100 ग्रॅम ( 1.5 कप ) पिठीसाखर - 75 ते 80 ग्रॅम ( 1/2 कप ) काजू बदामाचे काप - 2 चमचे मनुके - 1 चमचा वेलची जायफळ पूड - 1/4 चमचा मीठ चिमूटभर तळण्यासाठी तेल #talnichemodak #friedmodak #modakrecipeinmarathi #मोदकरेसिपीमराठी #तळणीचेमोदक #jalgoantadkarecipe #गणेशचतुर्थी #bappachanaivedya #mavamodak #ukdichemodak please like share comment and subscribe 🙏🏻 thanks for watching 😊