बैल जोड असावा तर असा/ram aditya marathi blog
राम आदित्य मराठी ब्लॉग
0:00 / 0:00
बैल जोड असावा तर असा/ram aditya marathi blog
12 058 просмотров · 6 часов назад
राम आदित्य मराठी ब्लॉग
46 тыс. подписчиков
12 058 просмотров · 6 часов назад
बैल जोड असावा तर असा
नमस्कार मित्रांनो आज मी मांडवे या ठिकाणी गेलो होतो.त्या ठिकाणी आमच्या एका शेतकरी बांधवा जवळ एकदम हमतोल असा बैल जोड आहे.खरच खुप छान वाटले ते नेमके कसे आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.