Karanji l गणेशोत्सव स्पेशल चण्याच्या पिठाच्या सारणाची खुसखुशीत करंजी काही खास ट्रिकसह
Geetas Kitchen
0:00 / 0:00
Karanji l गणेशोत्सव स्पेशल चण्याच्या पिठाच्या सारणाची खुसखुशीत करंजी काही खास ट्रिकसह
679 просмотров · 2 г. назад
Geetas Kitchen
10,7 тыс. подписчиков
679 просмотров · 2 г. назад
चण्याच्या पिठाच्या सारणाची पारंपरिक कोकणातील खुसखुशीत करंजी काही खास ट्रिकसह
कोकणात गणेश उत्सवाला हया अख्खे चण्याची करंजी केली जाते.
ही करंजी अख्खे चणे वापरून केल्याने खूप छान लागते. थोडी मेहनत आहे पण शेवटी चव खूप भारी लागते.
तुम्ही अख्खे चण्याऐवजी
1. पंढरपुरी डाळ म्हणजेच डाळव
2. चण्याच्या पीठात थोडा रवा घालून
3. चण्याची डाळ भाजुन त्याचे पीठ तयार करू शकता.
२ कप मैदयामधे २५ करंज्या होतात. आणि जे सारण आहे त्याच्या मी दाखवल्या प्रमाणे भरून केला तर ३५ करंज्या होतील. थोड्या कमी भरल्या तर जास्तही होतील.
साहित्य 👇
सारण तयार करण्यासाठी -
अख्खे छोटे लाल चणे - १/२ किलो ( ३ कप)
भाजून पीठ काढल्यानंतर - ३८५ ग्रॅम होते.
गूळ - ४०० ग्राम ( जेवढे पीठ तेवढेच गूळ घ्या)
सुखे खोबरे - १ वाटी किसुन १ कप होते
काळे तीळ - २ मोठे चमचे
जायफळ - १ चमचा
सुंठ पावडर - १ चमचा
वेलची पावडर - २ चमचे
मीठ - १/४ चमचा
पीठ मळताना 👇
मैदा - २ कप - २५ करंज्यासाठी
(मी सारणाचे जे प्रमाण दिले आहे त्यासाठी ३ कप मैदा घ्या म्हणजे ३५ करंज्या होतात)
रवा - २ मोठे चमचे
मीठ - १/४ चमचा
तूप - २ मोठे चमचे मोहन घालण्यासाठी
तुमच्या आवडीनुसार तेलात किंवा तुपात तळून घ्या.
अख्खे चण्याच्या पीठाच्या करंज्या, कोकणातील गणेश उत्सवाला केली जाणारी पारंपारिक रेसिपी, चण्याच्या पिठाच्या करंज्या, चणाडाळीच्या पिठाच्या करंज्या, दिवाळी फराळ रेसिपी करंजी, पिठ्याच्या करंज्या, ह्या दिवाळीला बनवा अख्ख्या चण्याच्या पिठाच्या करंज्या, अख्ख्या चण्याच्या पिठाचे सारण
#chanyachyapithachyakaranjya
#karanjya
#chanyachyapithachyakaranjyakashyabanavaychya
#khuskhushitkaranji
#cooking
#festival
#ganeshchaturthi
#diwali
#gauriganpati #viralvideos #madhurasrecipe #indianvegetarianrecipes #marathifood #konkani #konkanlife #konkan #konkanrecipes
#gaurinaivaidya #dinnerrecipesindianvegetarian #maharashtrianrecipes