पांडुरंगाच्या भेटीची ओढ दाखवणारा एक गोड अभंग | chala ho pandhari jau | jivachya jivalaga pahu
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
0:00 / 0:00
पांडुरंगाच्या भेटीची ओढ दाखवणारा एक गोड अभंग | chala ho pandhari jau | jivachya jivalaga pahu
16 754 просмотра · 1 г. назад
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
656 тыс. подписчиков
16 754 просмотра · 1 г. назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
dev indrayani thambala | पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला -देव इंद्रायणी थांबला | | kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत एकनाथ महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
♬♬ चला हो पंढरी जाऊ ♬♬
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू...... || धृ ||
संत महंता होतील भेटी
आनंदे नाचू वाळवंटी........ || १ ||
हे तीर्थाचे माहेर
सर्व सुखाचे भांडार ....... || २ ||
जन्म नाही रे आणिक
तुका म्हणे माझी भाक........ || ३ ||
----- संत तुकाराम महाराज
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- १,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे.
( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपले utube channels-
१] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav1986
२] अभंगवाणी kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav3340
३] kalpesh jadhav shorts
/ @kalpeshjadhavshorts
४] Droneman kalpesh jadhav
/ @dronemankalpesh
5] kalpesh jadhav creation
/ @kalpeshjadhavcreation
please like share & subscribe
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू
चला हो पंढरी जाऊ
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू अभंग
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू lyrics
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू नोटेशन
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू हार्मोनियम
चला हो पंढरीला जाऊ
जीवाच्या जिवलगा पाहू
chala ho pandhari jau
chala ho pandhari jau jivacha jivalaga pahu
chala ho pandhari jau jivachya jivlaga pahu
chala ho pandhari jau jivachya jivlaga pahu abhang
chala ho pandhari jau jivachya jiv laga pahu
chala ho pandhari jau abhang
chala ho pandhari jau jivachya jivalaga pahu
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन