Перейти к содержимому

उज्जैन, श्री महाकाल, शिप्रा आरती || Part 2 || #ujjain #madhyapradesh #mahakal #shipraarati #ramghat

Shahuraje Vlogs

0:00 / 0:00

उज्जैन, श्री महाकाल, शिप्रा आरती || Part 2 || #ujjain #madhyapradesh #mahakal #shipraarati #ramghat

1 582 просмотра · 2 г. назад
Shahuraje Vlogs
4,82 тыс. подписчиков
1 582 просмотра · 2 г. назад
उत्तर भारतातील श्रावण मास महाराष्ट्रात पेक्षा पंधरा दिवस आधीच सुरू होतो त्या कारणाने आम्ही गेलो होतो उज्जैन अधिपती महाकालीच्या दर्शनासाठी..! तेथील मुख्य दर्शन म्हणजे भस्म आरतीसाठी उपस्थित राहणे आणि महाकालचा शृंगार पाहणे. त्यासाठीच आम्ही गेलो होतो उज्जैन जे की मध्य प्रदेश मध्ये आहे. त्या संदर्भातील सर्व माहिती. या ब्लॉगद्वारे मी तुम्हाला देत आहे. तेथील कोणती ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. आणि तेथील राहणे खाण्याची सर्व सोय. तसेच तेथील दैदीप्यमान लक्षणीय असे कॉरिडोरचे विहंगम दृश्य सुद्धा या ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे.