आजच्या जेवणात खास कलेजीची भाजी 😍 | घावणसोबत एकदम भारी कॉम्बिनेशन! #viral #food #couple #cooking
Pranali.aakash_vlogs
0:00 / 0:00
आजच्या जेवणात खास कलेजीची भाजी 😍 | घावणसोबत एकदम भारी कॉम्बिनेशन! #viral #food #couple #cooking
775 просмотров · 10 дн. назад
Pranali.aakash_vlogs
388 подписчиков
775 просмотров · 10 дн. назад
आज बनवली कलेजीची एकदम मस्त, झणझणीत आणि चविष्ट भाजी 😋🔥
सोबत गरमागरम खाणं आणि त्याच्यासोबत ही कलेजीची भाजी म्हणजे काय सांगू… एकदम भारीच! 🤤❤️
भाजीची टेस्ट इतकी छान झाली की जेवताना थांबावंसंच वाटत नव्हतं! 😍
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली ही कलेजीची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe ❤️ करायला विसरू नका!
#kalejifryrecipe #kalejirecipe #kalejibhaji #food #recipe #viral #cooking #support #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp