खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
805 556 просмотров · 3 года назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
805 556 просмотров · 3 года назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
अळणी चिकन शिजवण्यासाठी | To cook Alani Chicken Rassa
• चिकन दीड किलो | Chicken 1.5 Kg
• हळद 2 चमचे | Turmeric 2 tsp
• मीठ 2 चमचे | Salt to taste
• तेल 2 चमचे | Oil 2 tsp
• बारीक चिरलेला कांदा 1 मोठा | Finely Chopped onion 1 large
• आले, लसूण कोथिंबीर पेस्ट 1 चमचा | Ginger, garlic and coriander paste 1 tsp
• बारीक चिरलेला टोमॅटो 1 लहान | Finely chopped tomatoes 1 med
• पाणी गरजेनुसार | water as required.
वाटण बनवण्यासाठी | For Making Vatan –
• पांढरे तीळ 2 चमचे | White Sesame 2 tsp
• तेल 3 मोठे चमचे | Oil 3 tbsp
• बेडगी मिरची 3-4 | Byadagi Chilly 3-4
• सुके खोबरे पातळ कंप ½ कप | Sliced Dry coconut ½ Cup
• कांदा 3 मध्यम | Onion 3
• टोमॅटो 1 मोठा | Tomato 1
• लसूण 20-25 पाकळ्या | Garlic Cloves 20-25
• आले 2 इंच | Ginger 2 inch
• कोथिंबीर ¼ कप | Fresh Coriander ¼ Cup
चिकन रस्सा बनवण्यासाठी | How to make Chicken Rassa –
• तेल 3 चमचे | Oil 3tbsp
• तयार वाटण 4-5 चमचे | Ground Varan 4-5 tbsp
• काळा मसाला 2 चमचे | Kala Masala 2 tsp
• मिरची पावडर 1 चमचा | Red Chilly pw 1 tsp
• चिकन मसाला 1+1 चमचे | Chicken masala 1+1 tsp
• चिकन स्टॉक 4 चमचे | Chicken Stock 4 tbsp
• शीजलेले चिकन | Cooked Chicken
• कोथिंबीर | Fresh Coriander
चिकन सुक्क | Chicken Sukka
• तेल 2 चमचे | Oil 2 tbsp
• बारीक चिरलेला कांदा 1 Finely Chopped onion 1
• बारीक चिरलेला टोमॅटो 1 Finely Chopped tomatoes 1
• वाटण 3 चमचे | Ready Vatan 3 tbsp
• काळा मसाला 1 चमचा | Kala Masala 1 tsp
• मिरची पावडर 1 चमचा | Red Chilly pw 1 tsp
• चिकन मसाला 1 चमचा | Chicken masala 1 tsp
• धने पूड 1 चमचा | Coriander pw 1 tsp
• चिकन स्टॉक 3 चमचे | Chicken Stock 3 tbsp
• सुक्क चिकन आणि सोबत काढलेला स्टॉक | Cooked chicken kept aside for chicken sukka
• मीठ गरजेनुसार | Salt if required.
• कोथिंबीर | Fresh Coriander.
1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा परफेक्ट...
माय लेकींनी कुकरमध्ये बनवला 20 मिनिटांत 1 किलो चिकनचा झणझणीत रस्सा | 1 Kilo Chicken Curry | SaritasK • माय लेकींनी कुकरमध्ये बनवला 20 मिनिटांत 1 ...
1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट...
1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात सुक्कं चिकन रेसिपी। sukka chicken recipe saritas kitchen मराठी • 1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात सुक्...
चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन • चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद...
रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry • रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्प...
अस्सल मराठमोळी जेवण ज्याची सर कशालाच नाही, झणझणीत झुणका-भाकर अन वांग्याचे भरीत। सिंहगड थाळी। Pithla • अस्सल मराठमोळी जेवण ज्याची सर कशालाच नाही,...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं मटण muttonrecipe saritaskitche • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान ...
1000 रुपयाला मिळणारे KFC फ्राइड चिकन फक्त 200 रुपयांत, 100 टक्के कुरकुरीत वापरा 2 टिप्स KFC Chicken • 1000 रुपयाला मिळणारे KFC फ्राइड चिकन फक्त ...
1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन, भरपूर पदर सुटलेली/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी • 1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन...
आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen • आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी...
मुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट मटन बिर्याणी सुटसुटीत/ सोपी पद्धत। Muslim Style Mutton Biryani • मुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट मटन ब...
#chickensukka #chickenrassa #chickerecipe #maharashtrianchickesukka #1kilochickensukka
#chickenthali #nonvegthalirecipe #अस्सलमहाराष्ट्रियनचिकनथाळी #अस्सलमराठमोळीचिकनथाळी #सरिताजकिचन #चिकनरस्सा #झणझणीतचिकनरस्सा #झणझणीतचिकनसुक्क
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management