Перейти к содержимому

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

Anuradha Tambolkar

0:00 / 0:00

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

47 259 просмотров · 11 мес. назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
47 259 просмотров · 11 мес. назад
तुम्हालाही नाश्त्याच्या त्याच त्याच नेहमीच्या डिश खाऊन कंटाळा आला असेल ना? म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये एक नवीन रेसिपी दाखवलेले आहे. ती म्हणजे मूग चिले. ह्या रेसिपी मध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ही पौष्टिक आहे आणि शिवाय त्यामध्ये जे जिन्नस घातलेले आहेत, त्यामुळे चविष्ट सुद्धा आहे. आणि ही रेसिपी करण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. त्यामुळे खाणार्‍याला आणि करणार्‍याला अशा दोघांनाही नक्की ही रेसिपी आवडेल. ही रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😀 आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:-   / anuradhaschannel   --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 #मूगचिले #नाश्तारेसिपी #हेल्दीरेसिपी #मराठीस्वयंपाक #प्रोटीन #युक्त #मूगडाळरेसिपी #क्विकब्रेकफास्ट #घरगुतीरेसिपी #टिफिनआयडिया #हेल्दीनाश्ता #MoongChilla #HealthyBreakfast #ProteinRichRecipe #MoongDalPancake #QuickBreakfastIdeas #IndianHealthyFood #HighProteinBreakfast #EasyIndianRecipes #TiffinRecipes #HomemadeHealthyFood [मूग चिले रेसिपी, हेल्दी नाश्ता, प्रोटीनयुक्त रेसिपी, मूग डाळ चीला, क्विक नाश्ता आयडिया, मराठी नाश्ता, वजन कमी करणाऱ्या रेसिपी, डायट रेसिपी, टिफिन रेसिपी, घरगुती नाश्ता, Moong chilla recipe, moong dal pancake, healthy breakfast recipe, protein rich Indian recipes, quick breakfast ideas, weight loss recipes, high protein breakfast, diet friendly Indian food, easy tiffin recipes, homemade breakfast,]